Saturday, March 15, 2025 04:56:21 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिल्वासा येथील 2 हजार 587 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
Apeksha Bhandare
2025-03-07 18:16:28
प्राध्यापकांनी वडोदरा येथील एका कचराकुंडीतून 3 टन प्लास्टिक कचरा 3 वर्षांत 1 हजार लिटर इंधनात रूपांतरित केला.
Jai Maharashtra News
2025-03-06 15:25:32
अंतिम सामन्यात जाण्यासाठी होती 4 विकेट्सची आवश्यकता, चारही गडी केले आदित्यने बाद
Ayush Yashwant Shetye
2025-02-21 20:02:55
WPL 2025 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या RCB संघाने इतिहास रचला आहे. त्यांनी GG संघाविरूद्ध 202 धावांचे लक्ष्य गाठत WPL मध्ये सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारा संघ होण्याचा मान मिळवला
2025-02-15 10:22:04
मुलाचा शोध घेण्यासाठी सूरत अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा (SFES) कर्मचारी तसेच स्थानिक लोक प्रयत्न करत आहेत. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे, चिमुरडा वाहून गेल्या असल्याची भीती देखील वर्तवण्यात येत आहे.
2025-02-06 08:36:14
महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरहून गुजरातच्या द्वारका येथे जाणाऱ्या खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. 200 फूट खोल दरीत कोसळल्याने बसमधील 7 जणांचा मृत्यू झाला.
2025-02-02 11:51:54
HMPV व्हायरसचा भारतात शिरकाव
2025-01-06 13:40:41
मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीवरून तलासरी तालुक्यात तणाव निर्माण झाला आहे. कोचाई बोरमाळ येथे प्रचंड पोलीस बंदोबस्तात महामार्गाच्या उभारणीचं काम सुरू
Samruddhi Sawant
2024-12-02 21:40:21
हिवाळा आला कि त्वचेच्या अनेक समस्या जाणवू लागतात. थंड वाऱ्यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते आणि कोरडेपणा वाढतो. यावेळी त्वचेला गरज असते ती मॉइश्चरायझरची.
Manasi Deshmukh
2024-12-02 07:27:31
सोमनाथ मंदिर न्यास अर्थात सोमनाथ ट्रस्टकडून चौदा जिल्ह्यात गरजूंना वस्त्र प्रसादाचे वाटप करण्यात आले.
ROHAN JUVEKAR
2024-11-30 20:14:53
गुजरातमधील पोरबंदरमधून ७०० किलो अमली पदार्थ जप्त
2024-11-15 14:30:47
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट दिली.
2024-10-31 09:36:16
एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकून तपास केला.
2024-06-28 21:18:29
दिन
घन्टा
मिनेट